जळगाव प्रतिनिधी
जळगावच्या मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र शेतात पाणीच पाणी साचले आहे आधीच शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असताना दुबारा पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आलेलं होतं मात्र आज दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र शेतामध्ये पाणीच पाणी साचलं आहे त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर काही प्रमाणात शेतातील पिकासह ठिंबक नळ्या शेतात नासधूस झाले आहे त्यामुळे काही प्रमाणात नुकसान तर काही प्रमाणात दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे