Supo Maharaj
प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील सुपो पळशी या गावी श्री संत सुपो महाराजांचे मंदिर असून शनिवार आणि रविवार या ठिकाणी भाविकांची मोठी मांदियाळी दर्शनासाठी असते ठीक ठिकाणावरून भावीक दर्शनासाठी या ठिकाणी येत असून टाळ मृदंग व भक्तिमय वातावरण या ठिकाणी राहते पहाटेच्या आरतीला भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते खानदेश विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे पौष महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा राहते मंदिर विश्वस्तांकडूनही चांगल्या सुविधा पुरल्या जातात
muktainagar live