आडगाव नामदेव कोळी यांच्या शेतात मोठा दुर्मिळ अजगर आढळला

Muktai
1 Min Read

जळगाव यावल

आडगाव नामदेव कोळी यांच्या शेतात मोठा दुर्मिळ अजगर आढळला

आडगाव परिसरात अजगर आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण

सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला पकडून पुन्हा जंगल सोडण्यात आले

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या आडगाव येथील शेतकरी नामदेव कोळी यांच्या शेतात एक भला मोठा अजगर आढळून आला असून भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याबाबत सर्पमित्रांना माहिती देतात सर्पमित्रांच्या मदतीने या अजगराला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून परिसरात आढळलेला अजगर हा दुर्मिळ जातीचा असल्याची माहिती सर्व मित्रांनी दिली आहे .

Share This Article
Leave a comment