कु-हा काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी स्लॅपचा काही भाग कोसळला

Muktai
0 Min Read

मुक्ताईनगर जळगाव

मुक्ताईनगर च्या कु-हा काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी स्लॅपचा काही भाग कोसळला या ठिकाणी तात्काळ मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन प्रशासनाला दुरुस्तीबाबत सूचना केल्या

तसेच ग्रामीण भागात कु-हा परिसरात ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता असल्याने लवकरच महायुतीचे सरकार अधिवेशनात याबाबत प्रश्न मार्गी लागेल अशी देखील या ठिकाणी आमदारांनी माहिती

Share This Article
Leave a comment