स्लग: चोपड्यात कृषी विभागाच्या वतीने यशस्वी शेती करणारे महिला यशस्वी उद्योजक महिला यांच्या जिल्हा कृषी अधीक्षक यांचा हस्ते सन्मान.
: महाराष्ट्र शासन च्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये कृषी पंधरवडा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे चोपडा कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील यशस्वी शेती करणाऱ्या महिला यशस्वी उद्योजक महिला तसेच बचत गट च्या माध्यमातून उद्योग करणारे महिला गट शेती करणारे महिला यांच्या सन्मान प्रमाणपत्र आंब्याच्या रोप देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर चोपडा कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी स्वखर्चाने तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी यांच्या कुटुंबाला एक कृतज्ञता म्हणून शेती उपयोगी किठ देण्यात आले यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी विभागीय कृषी अधिक्षक श्री साठे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर कृषी विद्यालयाचे श्री महाजन तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी तसेच तालुक्यात भरातून मोठ्या संख्येने आलेल्या महिला उपस्थित होते.