जळगाव
भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर महिला मोर्चा
भुसावळ अधिकाऱ्यांना देण्यात आले विविध समस्येचा निवेदन
दोन-चार दिवसांमध्ये समस्या सोडवण्यात आले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा
भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये आज ही नगरपालिका तर्फे कोणतेही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने अनेक वर्षापासून नगरपालिका तक्रार देखील करून दखल घेतले जात नसल्याने आज सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख यांचे नेतृत्वात भुसावळ पालिकेवर महिलांच्या धडक मोर्चा काढण्यात आले या मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत नगरपालिका मूलभूत समस्या सोडण्यात यावे असे निवेदन मध्ये नमूद करण्यात आले जर दोन-चार दिवसांमध्ये समस्या सोडवण्यात आले नाही तर यापेक्षाही तिवा आंदोलन करण्याचे इशारा या आंदोलन करतांनी दिले