महाराष्ट्र राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची घेतली भेट

Muktai
0 Min Read

जळगाव

महाराष्ट्र राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची घेतली भेट

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा ताई खडसे यांची जळगाव जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी मुक्ताईनगर येथे भेट घेऊन त्यांच्याशी क्रीडा धोरणा विषयी चर्चा केली

Share This Article
Leave a comment