जळगाव भुसावळ
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकड्या पासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे