भुसावल जळगाव
पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक नसल्याने हातनुर चे सर्व चे सर्व दरवाजे बंद
यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत धरणाच्या टक्केवारीत मोठी घट झाल्याचे दिसत आहे
यावर्षी पावसाळ्यात हतनुचे सर्व दरवाजे बंद राहण्याची पहिली वेळ आहे .पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती .सध्या हातनुर धरणात 50.62% एकूण पाणीसाठा आहे…..