भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे दीड मीटरने उघडले

Muktai
0 Min Read

भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे दीड मीटरने उघडले

मध्यप्रदेश विदर्भात होत असलेल्या पावसामुळे हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे

त्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 30 हजार 406 क्युसेक्स  प्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू आहे

 धरण प्रशासनाची माहिती

Share This Article
Leave a comment