नितीन सोंडे यांची भाजपच्या युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी निवड नवयुवकांमध्ये चैतन्याचा वातावरण
मुक्ताईनगर- नितीन वासुदेव सोंडे हे तरुण युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ओळख आहे सतत तरुणांना रोजगारा बाबत मार्गदर्शन करणे आणि वृक्षतोडीला आळा घालण्याबाबत जनजागृती करणे बजरंग दल ते भगवा फौंडेशन मध्ये योग्यरिते काम त्यांनी केले तरुणांचा मनोबल वाढवण्याचे काम जिद्द चिकाटी सर्वांचे मन जिंकणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे तालुक्यात युवक तरुणांची फळी योग्यरिते तयार करतील असं नितीन सोंडे यांचं काम आहे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मुक्ताईनगर पदी निवड झाल्याने नवयुवक तरुणांमध्ये एक चेतन्य निर्माण झाला आहे