भुसावळ -वरणगावच्या एकास बंदुकीचे कठ्ठे बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
गावठी कट्टा बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
यात अनेक ठिकाणी गावठी कट्ट्याच्या माध्यमातून दहशत माजवण्याच्या उद्देशाने वरणगाव शहरात गावठी कट्ट्यसह अवैधरीत्या फिरत असताना पोलिसांना मिळालेला गोपनीय माहिती माहितीवरून वरणगावच्या एकाला सीताफिने दोन गावठी पिस्तूल बनावटी काडतुस सह बाळगत असताना अटक केली आहे या कारवाईने खळबळ उडाली आहे