जळगाव
मध्यप्रदेश व विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
- मध्यप्रदेश व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे तापी नदीमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे दरम्यान रावेर मुक्ताईनगर भुसावळ यावल चोपडा या तालुक्यात तापी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा असून तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.