मुक्ताईनगरच्या कु-हा काकोड्यात आज नागपंचमी निमित्त दिंडी

Muktai
0 Min Read

मुक्ताईनगरच्या कु-हा काकोड्यात आज नागपंचमी निमित्त दिंडी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टाळ मृदंगाच्या गजरात 40 वर्षाची परंपरा राखत आज नागपंचमी सणानिमित्त गोरे परिवाराच्या वतीने नागदेवतेची पुरातन पाठीचे पूजन करत कु-हा गावातून वाजत गाजत दिंडी काढण्यात आली ठिकठिकाणी ग्रामस्थ या नागदेवतेच्या पाठीचे पूजन करित आहेत

Share This Article
Leave a comment