वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Muktai
0 Min Read

मुक्ताईनगर जळगाव

वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मुक्ताईनगर च्या पिंप्राळा शिवारात मृत्यू….

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा शिवारातील दुर्दैवी घटना…..

शेतीचे काम करत असताना अचानक जोरदार पावसात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना

मयताचे नाव ईश्वर सुशीर वय वर्षे 24 या आहे रक्षाबंधनाच्या पूर्वीच दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे
सदरील घटनेचा पंचनामे करून मयत कुटुंबीयांना मदत मिळण्याची मागणी परिसरातून होत आहे

Share This Article
Leave a comment