मुक्ताईनगर तालुक्यातील बोरखेडा व क-हा परिसरात पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मका तू कपाशी इतर पिके जमीन दोस्त झाले आहेत शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे आधीच शेतकरी संकटात असताना अतिवृष्टीचा फटका एक प्रकारे शेतकऱ्यांना बसला आहे कृषी विभागाने या बाबीचे पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते