वरणगाव रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या या मागणीसाठी  वरणगावकरांचे  हल्लाबोल आंदोलन

Muktai
1 Min Read

वरणगाव रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या या मागणीसाठी  वरणगावकरांचे  हल्लाबोल आंदोलन

आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा सहभाग 

अनेक गाड्यांना थांबा मिळत नसल्याने प्रवासी वर्गांचे होत आहे हाल 

वरणगाव रेल्वे स्थानकावर करोना काळापूर्वीच्या रेल्वे गाड्या सेवाग्राम अपडाऊन सुरत अमरावती एक्सप्रेस संध्याकाळची पॅसेंजर या गाड्यांचा थांबा  कोरोना काळापासून बंद झाल्यामुळे वरणगावकर यांच्या हा मोठ्या प्रमाणात आण्याय होत आहे बंद झालेल्या गाड्या पुन्हा सुरू करा तसेच वरणगाव  रेल्वे स्थानकावर अमरावती पुणे ,अजमेर ,साईनगर शिर्डी, महाराष्ट्र डाऊन एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या तसेच मेमोच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या अनेक गाड्यांना थांबा द्या अशा मागणीसाठी आज वरणगावात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले तसेच विविध मागण्यासाठी या आंदोलन पार पाडलं यात मोठ्या संख्येने वरणगावकर उपस्थित होते

Share This Article
Leave a comment